*सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इतिहास घडविला...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठत विजयदशमीच्या शुभ मुहूर्तावर पथसंचलन करुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इतिहास घडविला. 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेनंतर शताब्दी महोत्सवत पदार्पण करताना प्रथमच सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या 75 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर पथसंचलन करण्याचा योग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विद्यापीठ स्वय सेवकाने आणला व दूधशर्करा योग जुळून आला म्हणावं लागेल अतिशय शिस्तबद्ध पथसंचलन करून विद्यापीठ परिसरात एक नवीन पायघडा घातला शेकडो स्वयंसेवक या मध्ये सामील झाले होते मातृशक्तीने पुष्पवृष्टी करून स्वयंसेवकांचे मनोधर्या वाढविले. यावेळी भगवान बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे या महामानवाला अभिवादन करण्यात आल