जुनी पेंशन आणि आंदोलनाचे स्वरूप आणि मिळणारा प्रतिसाद..!!
आज मोठ्या संख्येने आंदोलन पाहत आहोत, पाहिले पण होते पण काही काळ हे थांबल होत कोरोना काळ असल्या मुळे पण आता सर्व व्यवस्थित झाल आहे आणि आंदोलन सुरू झाले महाराष्ट्र तील सर्वात जास्त चर्चेत असलेल्या आंदोलन म्हणुन ज्याची ओळख होत ते म्हणजे "जुनी पेन्शन" आंदोलनं कारण या मध्ये सर्व विभागातील कर्मचारी वर्ग समाविष्ट आहे. त्यामुळे याच रूप पण खूप संख्येने दिसत आहे.
आंदोलन होत असताना त्याला सर्वसामान्य जनतेचे किती सहकार्य मिळते हे सुद्धा पाहणे आवश्यक आहे. विरोधी पक्ष किती सहकार्य करतात यावरून त्याचं स्वरूप ठरल्या जाते जुनी पेन्शन आंदोलनाला राजकीय पक्षाच्या मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे त्यामुळे हे आंदोलन यशस्वी होईल असेच सध्या वाटत आहे.