सरकार यवतमाळ जिल्हा ल कधी न्याय देणार ..?

महाराष्ट्रतील सरकार कधी सर्व जिल्हा ना समान न्या देणार..? 
आज सर्व राज्यातील शेतकरी याचे पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्याची एक अपेक्षा होती की सरकार ओला दुष्काळ जाहीर करेल पण सरकार ने शेतकरी यांच्या आशेवर पाणी फिरवले व तोकडी मदत केली. ते पण फक्त १००००₹ ची ती किती कमी आहे ते सर्व जाणकार मंडळी यांना माहित आहेच, ही मदत काही  जिल्हा याच्या वाटेला एक रुपया सुध्दा येणार नाही ही कपटी भूमिका कशामुळे हे समजत नाही कारण सरकार तर सर्व राज्याचं असतं आणि सरकारचं कर्तव्य असतं की सर्व राज्यातील सर्व जिल्हा यांना न्याय देण्याचा काम करावे पण तसे होताना कुठेही दिसत नाही आहे. ही दुटप्पी भूमिका कशामुळे ..? 
 यवतमाळ जिल्हामध्ये सुद्धा शेतकरी यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तरी पण कोणत्याही पक्षाच्या नेत्याने यांची दखल घेतली नाही कीव मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न केले नाही त खूप साऱ्या शेतकरी यांच्या सोयाबीन याला कोब फुटून पिकाचे अतोनात नुकसान होऊन गेले त्याचं बरोबर कापूस पिकांना सुध्दा नुकसान होऊन त्यावर सुध्दा नागर फिरवला याच्या सुध्दा बातम्या सुध्दा आपण एकायलं पाहायला मिळाल्या पण यांची कोणीही साधी दखलही कोणी घेतली सुध्दा नाही  काय दोष हो तेथील शेतकरी यांचा कोणी सांगेल या सरकारला..? यवतमाळ जिल्हा हा तेलगणा या राज्याला लागू असलल्या मुळे तेथील मोठ्या प्रमातील मालं हा चोरट्या मार्गाने यवतमाळ जिल्हा मध्ये येतो या कडे कोणत्याही पक्षाच्या नेत्याला यांची दखल घ्यावी अशी वाटली नाही पण त्यामुळे येतील शेतकरी यांचे वर्षा नु वर्ष यांचे अतोनात नुकसान होत आहे. शेजारील तेलंगणा राज्यामध्ये कापूस पिकाचे मोठ्या संख्येने उत्पादन होते तेथील व्यापारी यवतमाळ मध्ये तो आणून तो मा ल विकतात त्यामुळे जिल्हा ची आनेवरी वाढलेली दिसते याकडे प्रशासन कधी लक्ष्य देणार नाही तर आंधळं दळतंय अन्.... अशी अवस्था यवतमाळ जिल्हा याची झाली आहे. अणेवरी कमी या मुळे मोठ्या संख्येने अडचणी निर्माण होतील.

Popular posts from this blog

Privacy policy

*जुनी पेंशन आणि फसलेले आंदोलन* राज्यभरातील विविध कर्मचारी संघटना यांनी 14 मार्च रोजी बेमुदत संप सुरू केला. या संपामुळे सर्व सामान्य जनतेचे अतोनात हाल होताना दिसत होते सर्व सरकारी कार्यालय वोस पडली होती कुठेच कर्मचारी दिसत नव्हते . सर्व न्यूज चॅनेल वर एकच बातमी प्रसिद्ध होती सरकारी कर्मचाऱ्यांचे जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी चालू केलेला संप , सर्व सामान्य लोकांचा याला प्रतिसाद मिळत नसला तरी , आंदोलनाचा सरकार वर खूप मोठा दबाव निर्माण करण्यात हे आंदोलन यशस्वी झाले होते तसेच विविध अधिकारी सुद्धा या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठींबा देत होते. तसेच राजपत्रित अधिकारी यांच्या संघटने सुद्धा सरकारला आंदोलनाचा इशारा देऊन लवकरात लवकर जुनी पेंशन योजना लागू करावी यासाठी सरकार वर दबाव निर्माण केला होता . आणि आता आंदोलन यशस्वी होईल आणि जुनी पेंशन योजना लागू होईल असेच सर्वांना वाटत असताना. कुठे माशी शिंकली समजली नाही आणि सात दिवस चाललेला संप अचानक मागे घेण्यात आला . या संपाने काय साध्या केलं बर. 1) संघटनेची शक्ती काय असते हे सर्व कर्मचारी वर्गाला समजल 2) संघटनेच्या प्रमुखाने सर्व कर्मचारी वर्गाला बरोबर घेऊन निर्णय घेणे आवश्यक असते त्याच बरोबर प्रमुखाने दगा पटका केला तर कशा प्रकारे आपले आंदोलनं यशस्वी करता आले पाहिजे 3) सरकारच्या भूलथापाला बळी न पडता त्यामधील बारकावे समजून घेता आले पाहिजे